देवाने माणसाची शरीर रचना अशी केलेली आहे
की माणूस स्वताची पाठ थोपटू शकतं नाही आणि
स्वताला लाथ मारू शकत नाही म्हणून आयुष्यात
हितचिंतकाची व निंदकाची गरज असते
आयुष्यात असे लोक जोडा ,,जे वेळ येइल तेव्हा
तुमची सावली व आरसा बनतील
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही
व सावली कधी साथ सोडत नाही
आयुष्यात असे लोक जोडा,,जे चांगल्या प्रसंगी तुमच्या पाठीमागे असतील
तर वाईट प्रसंगी तुमच्या पुढे असतील
आयुष्यात असे लोक जोडा,,जे तुमच्या चांगल्या. कामासाठी तुमची पाठ थोपटतील
व वाईट कामासाठी तुमच्या गालात मारुन
तुम्हाला सरळ मार्ग वर आणतील
Plz like and share

No comments:
Post a Comment